एक्स्प्लोर
Devendra Fadnavis On Muslim Reservation | मुस्लिम आरक्षणामुळं ओबीसी, मराठा आरक्षण धोक्यात : फडणवीस
मुस्लिम आरक्षणामुळं ओबीसीसह मराठा आरक्षण धोक्यात येईल अशी भीती माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी केलीय. मुस्लिम आरक्षणासाठी ठाकरे सरकार अध्यादेश काढणार आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केलाय. सरकार बनवण्यासाठी शिवसेनेनं कोणकोणती सेटिंग केलीय असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी विचारलाय.. त्यामुळं मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा चांगलाच वादळी ठरण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
क्राईम
भारत



















