Devendra Fadnavis Pandharpur Palkhi 2025 : मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतलं माऊलींचं दर्शन
Devendra Fadnavis Pandharpur Palkhi 2025 : मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतलं माऊलींचं दर्शन
Devendra Fadnavis Yoga 2025 : देवेंद्र फडणवीसांचा पुण्यात विद्यार्थी, पुणेकरांसोबत योगाभ्यास
राजयोगाच्या मागे पळनार्यांना आज भक्तीयोगा शिकवला त्याबाबद्दल धन्यवाद आज सगळ्यांनी हा भक्तियोग नीट केला देखील मोदींनी संयुक्त राष्ट्र संघाच्या बैठकीत आंतराष्ट्रीय योगा दिन 21 जून ला साजरा करण्याची मागणी केली व सगळ्या देशांनी ती मान्य देखील केली हि सगळी आसन शरीराच्या प्रत्येक अवयवाच्या रचनेनुसार रचले आहेत म्हणून आरोग्य उत्तम राहत वन अर्थ वन हेल्थ असा संदेश मोदींनी दिलाय हा संदेश आपल्या कृतीतून पाळणारे आमचा वारकरी संप्रदाय आहे यांच्यासमवेत योगा करणे हा आमच्यासाठी भाग्याचा दिवस सगळ्या दिंड्या त्या त्या ठिकाणी योगा करतायेत हि आनंदाची गोष्ट पुण्याने आता वारीला योगा च नवं रिंगण दिलंय



















