एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Devendra Fadnavis : विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांचा पेन ड्राईव्ह बॉम्ब : Maharashtra Budget 2022
बुलेटीनच्या सुरुवातीला महाराष्ट्राला हादरवणारी बातमी.. देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत महाविकास आघाडीचे नेते, काही पोलीस अधिकारी आणि सरकारी वकिलांवर अतिगंभीर आरोप केले आहेत. गिरीश महाजनांसह आपल्यालाही खोट्या केसमध्ये अडकवण्याचा डाव असल्याचा आरोप फडणवीसांनी केलाय.. काही नेत्यांसह सरकारी वकील प्रवीण चव्हाण आणि काही पोलीस अधिकाऱ्यांनी गिरीश महाजनांवर मोक्का लावण्याचा प्लॅन केल्याचं फडणवीस म्हणालेत. पुरावे म्हणून फडणवीसांनी एक पेनड्राईव्हच विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केलाय....या प्रकरणाची सीबीआयमार्फेत चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केलीय...या प्रकरणात गरज पडल्यास न्यायालयात जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय.
भाजर
महाराष्ट्र
![Top 25 : राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 05 July 2024 : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/05/d1fa475c87815da7ab17dbd21ce959b51720189987482718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Top 25 : राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 05 July 2024 : ABP Majha
![Team India Felicitation in Vidhan Bhavan : विश्वविजेत्या मुंबईकर खेळाडूंचा विधानभवनात सत्कार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/05/42855182be4d6b71c5eaa4da0be22bc91720189197602718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Team India Felicitation in Vidhan Bhavan : विश्वविजेत्या मुंबईकर खेळाडूंचा विधानभवनात सत्कार
![Maharashtra Superfast : महाराष्ट्र सुपरफास्ट राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/05/dc0d473802167c9746d24ade768f6cc31720186978593718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Maharashtra Superfast : महाराष्ट्र सुपरफास्ट राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha
![Top 25 : 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 5 जुलै 2024 : शुक्रवार : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/05/7dda556d32fb610f7e950372f7f9a0581720185917846718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Top 25 : 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 5 जुलै 2024 : शुक्रवार : ABP Majha
![CM Eknath Shinde Speech:सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट, मुख्यमंत्र्यांची बॅटिंग](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/05/d8d899e8329bb4fbc1d5e935855122541720185459492718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
CM Eknath Shinde Speech:सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट, मुख्यमंत्र्यांची बॅटिंग
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
विश्व
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion