उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis दिल्ली दौऱ्यावर, त्रिपुरा, मेघालय, नागालँड निवडणुकीसंदर्भात चर्चा
Continues below advertisement
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर. त्रिपुरा, मेघालय, नागालँड निवडणुकीसंदर्भात भाजपकडून बैठकीचं आयोजन... फडणवीस बैठकीला हजर राहणार
Continues below advertisement