एक्स्प्लोर
Devendra Fadnavis : अजित पवारांना पराभव समोर दिसतो म्हणून ते टीका करतात : देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis : सरकार स्थापन झालं असलं तरी मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. यावरुनच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर टीका केलीय. राज्य मंत्रिमंडळाचा लवकरात लवकर विस्तार करावं असं आवाहन अजित पवारांनी केलंय. यावर देवेंद्र फडणवीसांनीही पलटवार केलाय. अजित पवारांना पराभव समोर दिसतो म्हणून ते टीका करतात असा टोला फडणवीसांनी दिला आहे.
महाराष्ट्र
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
आणखी पाहा






















