एक्स्प्लोर
Devendra Fadnavis : निवडणूक प्रतिज्ञापत्रात गुन्हे लपवले; देवेंद्र फडणवीस यांच्या अडचणीत वाढ होणार?
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात फडणवीसांनी त्यांच्या विरोधात असणाऱ्या 2 केसेसची माहिती लपवल्याचे प्रकरण आता अंतिम टप्प्यात आले आहे. नागपूरचे एडवोकेट सतीश उके ह्यांनी फडणवीसांच्या विरोधात तक्रार केली होती.
त्याच प्रकरणात जे एम एफ सी म्हणजेच प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी कोर्टात देवेंद्र फडणवीस विरोधात आरोप निश्चित करण्यात आले आहे.
महाराष्ट्र
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
भारत
राजकारण
व्यापार-उद्योग





















