एक्स्प्लोर

Devendra Fadnavis Speech | लोकसभेची बेरीज वजाबाकी, विधानसभेची रणनीती, मविआवर जोरदार टीकास्त्र

लोकसभेत तांत्रिकदृष्ट्या आपला पराभव झाला असला तरी आपण आता मैदानात आलो आहोत - ते खोटं बोलत होते मात्र आपणही गाफील राहिलो  - फडणवीसांकडून कबुली - फेक नरेटिव्ह या चौथ्या विरोधकाशी आपल्याला लढावं लागलं   सत्य चिरकाळ जिवंत राहतं - असत्याच्या आधारावर एक निवडणूक जिंकता येईल्झ दुसरि नाही - विरोधकांना खोटं बोलायची चटक लागलीय - विरोधक घरी तरी खरं बोलत असतील की नाही   नुकतीच लोकसभा पार पडली - राजकारणात कधी कधी डकवर्थ लुईसचा नियम लागतो - लोकसभेत मविआ म्हणये आमचा विजय झाला - मविआ 2 लाख अतिरिक्त मतांमुळे 30 जागा जिंकली - आपण निर्धार केला तर किमान 20 लाख मते जास्त घेतली तर आपल्या 200 जागा येतील   आपण सकारात्मकतेने योजना जनतेपुढे घेऊन गेलो तर आपला पराभव शक्य नाही - आपण योजनांची माहिती देतो अन ते सकाळी येऊन काही तरी वेडं वाकडं बोलतील, माध्यमं तेच दाखवतील - आपल्याला सातत्याने चांगलं जनतेसमोर मांडलं पाहिजे  - लाडकी बहीण योजनेला नाव ठेवणारे विरोधकच फॉर्म घेऊन घराघरात फिरत आहेत - अशा बेगडी भावांपासून सावध राहावं लागेलं - लाडकी बहीण योजनेत आता कुठल्याही अटी शर्ती नाहीत आपण घेतलेले निर्णय नारी शक्तीचा सन्मान करणारे घेतलेत किचन मध्ये जाऊन हे निर्णय महिला पदाधिकाऱ्यांनी पोहचवले पा सर्वात जास्त शेतकऱ्यांना पीक विमा आपण दिला आहे आमच्या शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतलाय काही लोक म्हणालेत जून्याचे काय होणार कुणाचाही बुद्धिभेद करू नका आजपर्यंत आपण कुणाकडूनही बिल वसूल केले नाही आज आपलाच एकमेकांत विसंवाद दिसतो आज आपलेच प्रवक्ते एकमेकांवर बोलत असतात जर कुणाला बोलायची खुमखुमी असेल त्याने आप आपल्या नेत्यांना विचारा  त्यांनी होकार दिला तर आपआपली खुमखुमी पूर्ण करा  जे सुरू आहे ते योग्य नाही - शेतकऱ्यांना 15 हजार कोटींची थेट मदत देण्याचं काम महायुतीने केलं - 120 सिंचन प्रकल्पांना सुप्रमा देण्याचं काम आपण केलं - सव्वा लाख कोटींचे नदीजोड प्रकल्प आम्ही मार्गी लावले - हे प्रकल्प पूर्ण झाले की महाराष्ट्रातील दुष्काळ नामशेष होईल - काम कोण करणारं आणि कोण बोल बच्चन हे लोकांना माहिती आहे - फडणवीसांची विरोधकांवर टीका - देवेंद्र फडणवीस यांनी प्रवक्त्या चें टोचले कान - कोमप्रमाईजची भूमिका घेतली तर युती टिकते - आपण आपलं पाहिलं तर दुसऱ्याचा विश्वासघात होईल - आपण स्वतःबाबत विचात केला,  - शेखचिलली प्रमाणे ज्या फांदीवर बसलो तीच फांदी कापायला बसलो तर अवघड होईल -

महाराष्ट्र व्हिडीओ

Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 7 August 2026: आजचा शुक्रवार 6 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत शुभ योग जुळले, लक्ष्मी-कुबेराच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा शुक्रवार 6 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत शुभ योग जुळले, लक्ष्मी-कुबेराच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
नाशिक TCS प्रकरण! MIM च्या नगरसेवकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात, आरोपी निदा खानला मदत केल्याचा ठपका 
नाशिक TCS प्रकरण! MIM च्या नगरसेवकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात, आरोपी निदा खानला मदत केल्याचा ठपका 
Raj Thackeray : भेटायचं नव्हतं तर कशाला बोलावलं, राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेता खेळाडू दिलीप गावित आणि कोच वैजनाथ काळे राज ठाकरेंना भेटताच निघून गेले
राज ठाकरेंच्या भेटीसाठी दीड तास थांबावं लागलं, सुवर्णपदक विजेता खेळाडू आणि प्रशिक्षकाचा संताप
कोल्हापुरात मिलिंद नार्वेकरांनी घेतली उदय सामंतांची भेट तर मुंबईत शंभूराज देसाई शरद पवारांच्या भेटीसाठी, नेमकं कारण काय? 
कोल्हापुरात मिलिंद नार्वेकरांनी घेतली उदय सामंतांची भेट तर मुंबईत शंभूराज देसाई शरद पवारांच्या भेटीसाठी, नेमकं कारण काय? 

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
Embed widget