एक्स्प्लोर

Devendra Fadnavis Full Speech : तुमच्या तोंड्याला पट्याच बऱ्या, कारण तुम्ही अराजक निर्माण करता

Devendra Fadnavis Full Speech : तुमच्या तोंड्याला पट्याच बऱ्या, कारण तुम्ही अराजक निर्माण करता हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. खऱ्या अर्थानं ज्यांनी शिवबांना घडवलं ते आई जिजाऊ मासाहेब यांच्या चरणी नतमस्तक होतो. क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचे. चरणी नतमस्तक होतो, आई रमाईच्या चरणी नतमस्तक होतो आणि आज मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री ज्यांनी आपल्या सर्व बहिणींचा विचार केला, ते सन्माननीय एकनाथराव शिंदेजी, उपमुख्यमंत्री अजित दादा पवारजी, आमचे सहकारी संजय राठोडजी, प्रतापराव जाधवजी, उदय सामंत. विविध महायुतीतील पक्षांचे पदाधिकारी आणि उपस्थित माझ्या सर्व माता भगिनींनो आणि माझ्या भावांनो, आज यवतमाळ जिल्ह्यामध्ये स्त्री शक्तीला वंदन करण्याकरता आम्ही आलो आहोत. यवतमाळ जिल्ह्याची खासियत काय आहे? संपूर्ण देशामध्ये प्रत्येक गावामध्ये आपल्याला राम मंदिर सापडतं. पण हा. एकमेव देशातला जिल्हा असा आहे की ज्या जिल्ह्यामध्ये माता सीतेच मंदिर आहे, देशातल एकमेव सीतेच मंदिर असलेला जिल्हा आमचा यवतमा जिल्हा आहे आणि आपल्याला माहिती आहे सीतेशिवाय राम नाही, सीताराम म्हटल्याशिवाय पुण्य मिळत नाही, सीतेशिवाय राम अपूर्ण आहे आणि म्हणून या जिल्ह्यामध्ये सीता मातेच मंदिर बनवून सीता मातेला वंदन केलं जातं. त्या यवतमाळच्या मातृशक्तीला, स्त्री शक्तीला वंदन करण्याकरता आम्ही सगळे लोक या ठिकाणी आलो आहोत. 

महाराष्ट्र व्हिडीओ

ABP Majha Headlines : 7.00 AM : 13 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 7.00 AM : 13 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ambernath MIDC Gas Leakage: अंबरनाथच्या मोरिवली एमआयडीसीत वायूगळती, संपूर्ण शहरात धुराचं साम्राज्य
अंबरनाथच्या मोरिवली एमआयडीसीत वायूगळती, संपूर्ण शहरात धुराचं साम्राज्य
मान्सूनला परतीचे वेध! 'या' तारखेपासून परतीचा प्रवास होणार सुरु, अनंत चतुर्दशीला पाऊस विश्रांती घेणार
मान्सूनला परतीचे वेध! 'या' तारखेपासून परतीचा प्रवास होणार सुरु, अनंत चतुर्दशीला पाऊस विश्रांती घेणार
Mumbai News: नवऱ्याच्या प्रेयसीविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार होऊ शकत नाही; हायकोर्टाचं महत्त्वाचं निरीक्षण
नवऱ्याच्या प्रेयसीविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार होऊ शकत नाही; हायकोर्टाचं महत्त्वाचं निरीक्षण
Bigg Boss Marathi Aarya Jadhao Slaps Nikki Tamboli :  निक्कीच्या कानाखाली जाळ काढला, नेटकऱ्यांनी घेतली आर्याची बाजू, ''बिग बॉसने  जर शिक्षा दिली तर...''
निक्कीच्या कानाखाली जाळ काढला, नेटकऱ्यांनी घेतली आर्याची बाजू, ''बिग बॉसने जर शिक्षा दिली तर...''
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 7.00 AM : 13 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सLadki Bahin Yojana Scheme benefits : लाडकी बहीण योजनेतून मिळालेल्या पैशांचा योग्य विनियोगSitaram Yechury Death : ज्येष्ठ माकप नेते सीताराम येचुरी यांचं निधन, सीताराम येचुरींचा परिचयBhagyashri Aatram : धर्मरावबाबा आत्रामांची कन्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ambernath MIDC Gas Leakage: अंबरनाथच्या मोरिवली एमआयडीसीत वायूगळती, संपूर्ण शहरात धुराचं साम्राज्य
अंबरनाथच्या मोरिवली एमआयडीसीत वायूगळती, संपूर्ण शहरात धुराचं साम्राज्य
मान्सूनला परतीचे वेध! 'या' तारखेपासून परतीचा प्रवास होणार सुरु, अनंत चतुर्दशीला पाऊस विश्रांती घेणार
मान्सूनला परतीचे वेध! 'या' तारखेपासून परतीचा प्रवास होणार सुरु, अनंत चतुर्दशीला पाऊस विश्रांती घेणार
Mumbai News: नवऱ्याच्या प्रेयसीविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार होऊ शकत नाही; हायकोर्टाचं महत्त्वाचं निरीक्षण
नवऱ्याच्या प्रेयसीविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार होऊ शकत नाही; हायकोर्टाचं महत्त्वाचं निरीक्षण
Bigg Boss Marathi Aarya Jadhao Slaps Nikki Tamboli :  निक्कीच्या कानाखाली जाळ काढला, नेटकऱ्यांनी घेतली आर्याची बाजू, ''बिग बॉसने  जर शिक्षा दिली तर...''
निक्कीच्या कानाखाली जाळ काढला, नेटकऱ्यांनी घेतली आर्याची बाजू, ''बिग बॉसने जर शिक्षा दिली तर...''
बीसीसीआयकडून विराट कोहली इतकाच पगार चार खेळाडूंना मिळतो; एकाच वर्षांत करोडोंची कमाई
बीसीसीआयकडून विराट कोहली इतकाच पगार चार खेळाडूंना मिळतो; एकाच वर्षांत करोडोंची कमाई
मोठी बातमी! विदर्भात महायुतीला फटका बसणार? भाजपच्या अंतर्गत सर्वेत धक्कादायक माहिती, कोणत्या पक्षाला किती जागा?
मोठी बातमी! विदर्भात महायुतीला फटका बसणार? भाजपच्या अंतर्गत सर्वेत धक्कादायक माहिती, कोणत्या पक्षाला किती जागा?
Mamata Bannerjee: मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
Embed widget