Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दोऱ्यात बदल, दुपारनंतर कोल्हापूर जिल्ह्यात येणार
विजय केसरकर, एबीपी माझा
Updated at:
26 Jul 2021 10:34 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दोऱ्यात बदल, साताऱ्याहून सांगलीकडे रवाना; दुपारनंतर कोल्हापूर जिल्ह्यात येणार, खराब हवामानामुळे अजित पवार यांच्या दौऱ्यात बदल