एक्स्प्लोर
Sharad Pawar | शरद पवारांच्या सुरक्षेत कपात केलेली नाही : दिल्ली पोलीस | ABP Majha
शरद पवारांच्या सुरक्षेत कपात केलेली नाही, असं स्पष्टीकरण दिल्ली पोलिसांनी दिलंय. दिल्लीतील ६ जनपथ निवासस्थानावरुन सुरक्षाव्यवस्थेत कपात करण्याचा दावा राष्ट्रवादीनं केला होता. तरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानावरील सुरक्षा व्यवस्था हटवण्यात आली नाही. तरी, पवारांच्या निवासस्थानावर नियमांनुसार दिल्ली पोलिस दलातील कर्मचारी तैनात आहेत, असे स्पष्टीकरण दिल्ली पोलिसांकडून देण्यात आले आहे. तरी, राष्ट्रवादीच्या दाव्यानंतर दिल्लीसह महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले होते.
महाराष्ट्र
Jaykumar Gore Satara : पालकमंत्र्यांचे आकांडतांडव आणि पोलिसांची हरेसमेंट थांबवा, देसाईंवर प्रहार
Rupali Thombare On Rupali Chakankar : भोंदूबाबा राज्य महिला आयोग चालवत होता- रुपाली ठोंबरे
Ashok Kharat Case : खरातविरोधात आणखी तीन पीडित महिलांची तक्रार
Devendra Fadnavis On Ashok Kharat : खरात प्रकरणी विरोधकांच्या टीकेवर फडणवीसांचं प्रत्युत्तर
Bharat Gogawale On Deepak Kesarkar : केसरकरांकडून काही चुकीचं घडलं असेल तर एकनाथ शिंदे धोरण ठरवतील
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion


















