एक्स्प्लोर
Deepali Sayed : प्रत्येकाच्या मनात एकत्र येण्याची इच्छा, हे मला जाणावलंय : दीपाली सय्यद
Deepali Sayed : सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडी दरम्यान मी काही जणांच्या भेटी-गाठी घेतल्या. माझं दोन्ही ठिकाणी बोलणं झालं आहे. त्यातून मला जे जाणवलं तेच मी बोलले असल्याचे मत शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद यांनी व्यक्त केलं. प्रत्येकाच्या मनात एकत्र येण्याची इच्छा आहे. हे मला जाणावले आहे. तेच मी ट्वीटवर लिहलं असल्याचे सय्यद म्हणाल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घ्यायला हवा असेही त्या म्हणाल्या. तुटलेलं घर पुन्हा एकत्र यावं हीच सर्वांची इच्छा असल्याचेही त्यांनी सांगितलं.
महाराष्ट्र
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
आणखी पाहा





















