एक्स्प्लोर
Dasara Melava Controversy : दसरा मेळाव्याला शिंदेंसोबत राज ठाकरेंचीही तोफ धडकणार?
मुंबईत दसरा मेळाव्यावरून शिवसेना विरुद्ध शिंदेसेना यांच्यातील संघर्ष अधिकच तीव्र होतोय. उद्धव ठाकरेंना दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान उपल्ब्ध न होऊ देण्यासाठी शिंदे गटाकडून प्रयत्न सुरु असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. ठाकरेंऐवजी शिवतीर्थावर शिंदे गटाकडून दसरा मेळावा साजरा करण्याचा मानस दिसतोय. त्या दृष्टीने शिंदे गटाकडून चाचपणी सुरू असून दसरा मेळाव्याच्या नियोजनाबाबत शिंदे गटाची बैठक झाल्याचीही माहिती समोर आलीय. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्याबाबत काय म्हटलंय पाहुयात.
महाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
क्राईम
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















