एक्स्प्लोर
Dal Rate | कांद्यापाठोपाठ डाळींच्या दरामध्येही वाढ | ABP Majha
बाजारात कांद्याचे दर वाढल्यानंतर आता डाळीच्या दरांतही मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. सर्वच डाळींच्या किमतीमध्ये गेल्या काही दिवसात २० ते २५ रुपयांची वाढ झालीय. नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये डाळीच्या आवकमध्ये घट पाहायला मिळतेय. लातूर, नांदेड, परभणी, औरंगाबादेतून नवी मुंबई एपीएमसी मार्केटध्ये डाळीची आवक होते. पण या वर्षी मराठवाड्यात आवकाळी पावसाने डाळींचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे उत्पादनावर परिणाम झाल्याने किंमती वाढताना दिसत आहेत. सद्या डाळींच्या किंमती १०० रूपयांच्या वर गेल्या असून येणार्या काळात याच्या किंमती अजून वाढणार असल्याचे व्यापारी वर्गाकडून सांगण्यात येत आहे.
महाराष्ट्र
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
करमणूक
महाराष्ट्र
बातम्या



















