एक्स्प्लोर
Advertisement
Cyber Crime Farmers : शेतकऱ्यांनो सावधान! Hackersची नजर तुमच्या पैशांवर, बँक डिटेल्स देऊ नका!
अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान झालं. झालेल्या नुकसानीची भरपाईची मागणी वारंवार केल्यानंतर सरकारने काही रक्कम शेतकऱ्यांना देऊ केली. मात्र याच मदतीवर आता सायबर गुन्हेगारांची नजर आहे. मिळालेल्या मदतीची रक्कम वाढवून देतो असं आमिष दाखवत हे भामटे शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचं समोर आलंय. त्यामुळे आपल्या बँक खात्यासंदर्भातली माहिती अनोळखी व्यक्तीला देऊ नका, असं आवाहन औरंगाबादच्या सायबर क्राईम ब्रँचने केलं आहे.
महाराष्ट्र
VIDEO | महाराष्ट्राच्या विकासाचं व्हिजन काय? मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलं...
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
राजकारण
महाराष्ट्र
अहमदनगर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement