एक्स्प्लोर
Maharashtra Akola Violence : अकोल्यात दंगलीच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी
अकोल्यातील हरिहरपेठ भागात शनिवारच्या रात्री उसळलेल्या दंगल सदृश्य परिस्थितीनंतर त्या भागात संचारबंदी लावण्यात आली आहेय. अकोला पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात 45 आरोपींना अटक केली आहेय. काल दुपारी चार वाजतापासून अकोल्यातली इंटरनेट व्यवस्था पूर्णपणे बंद करण्यात आलीये. यामूळे नागरिकांना त्याचा मोठा फटका बसलाय. याबरोबरच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील आजच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यायेत.
महाराष्ट्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















