एक्स्प्लोर
Corona Positive : कोरोना वाढतोय , राज्यात निर्बंधांचं सावट : ABP Majha
महाराष्ट्रातली कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता राज्यावर निर्बंधांची टांगती तलवार आहे. काल दिवसभरात राज्यात ३ हजार ९०० नव्या कोरोना रुग्णांची नोंद झालेय आणि यातील जवळपास अडीच हजार रुग्ण एकट्या मुंबई आणि परिसरात सापडले आहेत. त्यामुळे राज्यात निर्बंध लागू होण्याची चिन्हं दिसतायत. आज राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक आहे. आणि त्यात राज्यातल्या निर्बंधांविषयी चर्चा होणार आहे. मुंबईतील पॉझिटिव्हीटी रेट ४ टक्क्यांहून अधिक असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलीय.... कोरोनाबाधितांच्या संख्येत भर पडू लागल्यानं चिंताही वाढली आहे.
Tags :
Maharashtra News Maharashtra Mumbai Live Marathi News ABP Majha LIVE Corona Positive Marathi News ABP Maza Top Marathi News मुंबई महाराष्ट्र ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live कोरोना Omicron मुंबई महाराष्ट्र Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Marathi Newsमहाराष्ट्र
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
आणखी पाहा






















