एक्स्प्लोर
Corona positive :भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना कोरोना संसर्ग : ABP Majha
भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना कोरोना संसर्ग झाला आहे. त्यांनी अहमदनगरमधील रुग्णालयात केलेल्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आलाय. यात गंभीर बाब अशी की, विखे पाटील यांनी नुकत्याच संपलेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनाला हजेरी लावली होती. तसंच भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या मुलीच्या लग्नातही विखे पाटील यांनी काल उपस्थिती लावली होती. आणि या सोहळ्यात विखे-पाटील चक्क विनामास्क वावरताना दिसले होते.
महाराष्ट्र
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरी
आणखी पाहा


















