एक्स्प्लोर
Web Exclusive : Amravati जिल्हा बँकेत पुन्हा Yashomati Thakur यांचा दणदणीत विजय : ABP Majha
अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत अखेर पुन्हा मंत्री यशोमती ठाकूर यांनी आपलं वर्चस्व कायम ठेवलं.आज झालेल्या मतमोजणी नंतर यशोमती ठाकूर यांच्या पॅनलला 21 पैकी 14 जागा मिळाल्या तर राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या पॅनलला 6 जागेवरच समाधान मानावं लागलं. यामध्ये एक जागा अपक्षने घेतली. पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचं सहकार पॅनल आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांचं परिवर्तन पॅनलमध्ये थेट लढत झाली होती. या निवडणुकीत राज्यमंत्री बच्चू कडूसह तीन आमदार आणि अन्य दिग्गज नेते मैदानात उतरले होते. या सगळ्यांचा फैसला आज झाला.. यामध्ये दोन आमदारांचा पराभव ही झाला..
महाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















