Lakhimpur Kheri Violence : Rahul Gandhi आणि Priyanka Gandhi अखेर लखीमपूरमध्ये पोहोचले : ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
06 Oct 2021 10:25 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppLakhimpur Kheri Violence: वाढत्या दबावापुढे यूपी सरकारने एक पाऊल मागे घेत राजकीय नेत्यांना लखीमपूरला जाण्याची परवानगी दिली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याशिवाय आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनाही लखीमपूरला भेट देण्याची परवानगी देण्यात आली आहे. आता Rahul Gandhi आणि Priyanka Gandhi अखेर लखीमपूरमध्ये पोहोचले आहेत.