एक्स्प्लोर
Lunch Thali | 10 रुपयांतील थाळीसाठी या आहेत अटी | ABP Majha
10 रुपयातील थाळी मिळवण्यासाठी तुम्हाला अनेक अटी-शर्तींची पुर्तता करावी लागणार आहे, उद्धव ठाकरेंनी निवडणुकीपूर्वी दहा रुपयात जेवण देण्याची घोषणा केली. त्यानंतर मंत्रिमंडळात निर्णय घेतला. आता शिवथाळी मिळवण्यासाठी अटी पुढे आल्या आहेत. या योजनेतील थाळीमध्ये दोन चपात्या एक वाटी भाजी, एक वाटी भात आणि एक वाटी वरण एवढं जेवण मिळेल.
महाराष्ट्र
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Shiv Sena PC : सोनिया गांधींच्या पुस्तकाचा निषेध,शिवसेनेने पुस्तकाचा 'तो' मजकूर फाडला
Eknath Shinde On Uddhav Thackeray :अमित शाहांवर टीका करणारेच सर्वात मोठे थापाडे, उद्धव ठाकरेंवर टीका
आणखी पाहा




















