एक्स्प्लोर
Advertisement
Cm Uddhav Thackery : मुख्यमंत्री शिवसैनिकांशी संवाद साधणार,निवडणुकांच्या तोंडावर काय आदेश देणार?
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आणि दैनिक सामनाच्या वर्धापनदिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. आज रात्री आठ वाजता हा ऑनलाईन संवाद असेल. शिवसेनाप्रमुखांच्या जन्मदिनी शिवसैनिक मोठ्या संख्येनं शिवाजी पार्कमधील त्यांच्या स्मारकावर येत असतात. कोरोना संसर्गामुळे गर्दी टाळण्याचं आवाहन कार्यकर्त्यांना करण्यात आलंय. प्रकृतीच्या कारणामुळे उद्धव ठाकरेंना शिवसैनिकांसोबत थेट संवाद साधता आलेला नाहीये. त्यामुळे आता निवडणुका तोंडावर असताना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे शिवसैनिकांना काय संदेश देणार याची उत्सुकता आहे.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 4 PM : 12 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बीड
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement