एक्स्प्लोर

50 एकरात हे राजभवन आहे.  इथली हवा ही थंड असते. राजकीय हवा कशी ही असू द्या -CM Uddhav Thackeray

CM Uddhav Thackeray At Raj Bhavan : विरोधात असताना आम्ही राजभवनात कधीतरी शिष्टमंडळ घेऊन येत होतो. रोज येत नव्हतो, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. आज राजभवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दरबार हॉलचं उद्घाटन झालं. यावेळी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमात राष्ट्रपतींसह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अशोक चव्हाण, विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे उपस्थित होते. 

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, नुतनीकरण केलेल्या वास्तुसाठी मला आनंद होत आहे.  आपल राजभवन हे देशातील सर्वोत्तम असेल.  50 एकरात हे राजभवन आहे.  इथली हवा ही थंड असते. राजकीय हवा कशी ही असू द्या असाही टोला त्यांनी लगावला. 

मुख्यमंत्री म्हणाले की, या वास्तुचा जुना वारसा जपून आपण आधुनिकीकरणाकडे जात आहोत. आधुनिकीकरणाच्या नावाखाली सर्व तोडून मोडून टाकलं जातं मात्र इथे जपलेलं आहे. या नवीन वास्तुमध्ये आनंददायी घटना घडाव्यात अशी अपेक्षा आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. 

मुख्यमंत्री म्हणाले की, दरबार हॉलचे अप्रतिम असं सौंदर्य नव्या दमाने लोकांसमोर ठेवले आहे. मुंबईतील राजभवन देशातील सर्वोत्तम राजभवन आहे.  एका बाजूला अथांग समुद्र दुसऱ्या बाजूला सुंदर झाडं, ज्याला शहरातील जंगल असं देखील म्हणता येईल. याने हे राजभवन अधिकच सुंदर झाले आहे. पावसाळ्यात थुई थुई नाचणारे मोर  आहेत.  अशी वास्तू शोधून सापडणार नाही, असं ते म्हणाले. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Solapur And Madha Loksabha : फडणवीसांच्या उपस्थितीत राम सातपुते आणि रणजीतसिंह  निंबाळकर अर्ज भरणार
Solapur And Madha Loksabha : फडणवीसांच्या उपस्थितीत राम सातपुते आणि रणजीतसिंह निंबाळकर अर्ज भरणार

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sangli Lok Sabha : विशाल पाटलांची बंडखोरी, मविआची  डोकेदुखी वाढली; सांगलीत आज मोठं शक्तिप्रदर्शन
विशाल पाटलांची बंडखोरी, मविआची डोकेदुखी वाढली; सांगलीत आज मोठं शक्तिप्रदर्शन
पाचवीही मुलगीच झाली, आई-वडिलांनी कट रचला; चौथीची जिभ कापली, पाचवीची हत्या करुन मृतदेह पुरला,  मुंब्र्यातील भयावह घटना
पाचवीही मुलगीच झाली, आई-वडिलांनी कट रचला; चौथीची जिभ कापली, पाचवीची हत्या करुन मृतदेह पुरला, मुंब्र्यातील भयावह घटना
Salman Khan House Firing Case : सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरण; दोघांच्या  भूजमधून मुसक्या आवळल्या, कोण आहेत आरोपी?
सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरण; दोघांच्या भूजमधून मुसक्या आवळल्या, कोण आहेत आरोपी?
RCB vs SRH: 549 धावा, 38 षटकार, 81 चौकार; आरसीबी अन् हैदराबादच्या सामन्यात अनेक विक्रमांची नोंद
549 धावा, 38 षटकार, 81 चौकार; आरसीबी अन् हैदराबादच्या सामन्यात अनेक विक्रमांची नोंद
Advertisement
Advertisement
for smartphones
and tablets
Advertisement

व्हिडीओ

Solapur And Madha Loksabha : फडणवीसांच्या उपस्थितीत राम सातपुते आणि रणजीतसिंह  निंबाळकर अर्ज भरणारNana Patole On MVA :  मविआ उमेदवाराचं काम करा; पटोलेंच्या विश्वजीत कदम, दयानंद चोरगेंना सूचनाABP Majha Headlines : 9 AM  :16 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सChhagan Bhujbal - Chandrashekhar Bawankule : बावनकुळेंसोबत जाही सभांना भुजबळ हजेरी लावणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli Lok Sabha : विशाल पाटलांची बंडखोरी, मविआची  डोकेदुखी वाढली; सांगलीत आज मोठं शक्तिप्रदर्शन
विशाल पाटलांची बंडखोरी, मविआची डोकेदुखी वाढली; सांगलीत आज मोठं शक्तिप्रदर्शन
पाचवीही मुलगीच झाली, आई-वडिलांनी कट रचला; चौथीची जिभ कापली, पाचवीची हत्या करुन मृतदेह पुरला,  मुंब्र्यातील भयावह घटना
पाचवीही मुलगीच झाली, आई-वडिलांनी कट रचला; चौथीची जिभ कापली, पाचवीची हत्या करुन मृतदेह पुरला, मुंब्र्यातील भयावह घटना
Salman Khan House Firing Case : सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरण; दोघांच्या  भूजमधून मुसक्या आवळल्या, कोण आहेत आरोपी?
सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरण; दोघांच्या भूजमधून मुसक्या आवळल्या, कोण आहेत आरोपी?
RCB vs SRH: 549 धावा, 38 षटकार, 81 चौकार; आरसीबी अन् हैदराबादच्या सामन्यात अनेक विक्रमांची नोंद
549 धावा, 38 षटकार, 81 चौकार; आरसीबी अन् हैदराबादच्या सामन्यात अनेक विक्रमांची नोंद
Eknath Shinde : जन्मतः दोन्ही हात नियतीने हिरावले, तरीही चिमुकल्याची जिद्द भारी! मदतीला धावले मुख्यमंत्री, 'हे' स्वप्न पूर्ण करणार
जन्मत: दोन्ही हात नियतीने हिरावले, तरीही चिमुकल्याची जिद्द भारी! मदतीला धावले मुख्यमंत्री, 'हे' स्वप्न पूर्ण करणार
काळजी घ्या! मुंबई, ठाणेसह रायगडमध्ये उष्णतेची लाट; विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट
काळजी घ्या! मुंबई, ठाणेसह रायगडमध्ये उष्णतेची लाट; विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट
Horoscope Today 16 April 2024 : आजचा मंगळवार खास! बाप्पाच्या कृपेने 'या' राशींच्या सर्व समस्या सुटणार; वाचा सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य
आजचा मंगळवार खास! बाप्पाच्या कृपेने 'या' राशींच्या सर्व समस्या सुटणार; वाचा सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य
Travel : निसर्ग जवळून अनुभवायचाय? कॅम्पिंगची 'ही' ठिकाणं तुमच्या जीवनाचा अर्थ बदलतील! उत्तर भारतातील 'ही' ठिकाणं एकदा एक्सप्लोर करा
Travel : निसर्ग जवळून अनुभवायचाय? कॅम्पिंगची 'ही' ठिकाणं तुमच्या जीवनाचा अर्थ बदलतील! उत्तर भारतातील 'ही' ठिकाणं एकदा एक्सप्लोर करा
Embed widget