एक्स्प्लोर
Advertisement
"तुम्ही स्वबळ वाढवणार, आम्हाला भिकेला लावणार हे चालणार नाही", मुख्यमंत्र्यांचा काँग्रेसला टोला
मुंबई : काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमध्ये असलेल्या काँग्रेसकडून स्वबळाचा नारा दिला जात आहे. यावर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, खरं म्हणजे अनेक राजकीय पक्ष या कोरोना काळात सुद्धा स्वबळाचा नारा देत आहेत. आपणही देऊ. ताकद तर कमावलीच पाहिजे. पण स्वबळ म्हणजे काय? स्वबळ केवळ निवडणुका लढवण्यापुरतं असू नये. निवडणुका येतात आणि जातात. स्वबळ हे अभिमानाचं, स्वाभिमानाचं असावं असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला. आम्ही देखील स्वबळाचा नारा देऊ. स्वबळावर लढणं हा आमचा हक्क आहे, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
महाराष्ट्र
Navneet Rana : नवनीत राणांच्या उमेदवारीला शिंदे गटाचे अभिजीत अडसूळ, बच्चू कडूंचा विरोध
Bachchu Kadu on Navneet Rana : नवणीत राणा यांना उमेदवारी, भाजपची लाचारी, बच्चू कडूंची टीका
TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 50 न्यूज : 28 March 2024 : ABP Majha
ABP Majha Headlines : 04 PM : 28 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Govinda Ahuja to Join CM Eknath Shinde Shiv Sena : अभिनेता गोविंदा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बुलढाणा
सांगली
बॉलीवूड
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement
चंद्रकांत शिंदे
Opinion