एक्स्प्लोर

CM Eknath Shinde Speech : Marathwada Mukti Sangram दिनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं भाषण

मराठवाडा दुष्काळ मुक्त करण्यासाठी सरकार मागे पडणार नाही   आज आम्ही मराठवाडा विकासासाठी निर्णय घेतले  समृद्धी महामार्ग तयार झाला  अनेक उदयोग आणले आहेत   मोठ्या प्रमाणात गुंतवणूक मराठवाड्यात होत आहे   लाडकी बहीण योजना केली आपल्या बहिणीला फायदा होईल    शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफ केले आहे   शेतकऱ्यांना 16 हजार कोटी रुपये मदत केली   मराठवाड्यातील साखर कारखाने सोबत imo साईन आपण करत आहे    मुलींच्या शिक्षणासाठी निर्णय घेतले  लाडकी बहीण योजना यशस्वी झाली आहे...  अडीच कोटीचे आमचे टार्गेट आहे  लाडकी बहणी पासून लाडक्या भावा, लाडक्या शेतकरी योजना आणली आहे   पंतप्रधान यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो, 10 वर्षात त्यांनी देशाचे नाव जगभरात उंचीवर नेण्याचे काम त्यांनी केले   केंद्र आणि राज्य मिळून आपण राज्याचा विकास करत आहे   कापूस आणि सोयाबीन बाबत आपण निर्णय घेतला आहे   यावर्षी चांगला पाऊस पडला, सर्वत समृद्धी अली आहे   *संगे सोयरे बाबत काम सुरू आहे, आम्ही जे बोलतो ते करतो,,, आमची डबल भूमिका नाही.... दुप्पटी भूमिका सरकारने कधीच घेतली नाही, शिंदे समिती नेमली आणि कुणबी प्रमाणपत्र मिळत आहे..एक मोठं यश आहे.... ओबीसीला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचं म्हटले होते,,,,, यासाठी विशेष अधिवेशन बोलावून आरक्षण आम्ही दिले... त्याविरुद्ध कोर्टात कोण गेले हे तुम्हाला माहित आहे..... त्यामुळे सगे सोयर, गझट जा विषय आहे, यासाठी शिंदे समिती आणि शिंदे समिती काम करत आहे.... कुणाचीआम्ही दिशाभूल करणार नाही आणि फसवणूक करणार नाही,,,, दिलेला शब्द आम्ही पाळणार, जे देऊ कायद्याच्या चौकटीत बसणारे आहे... मी मुख्यमंत्री झाल्यापासून 5 हजार मराठा तरुणांना आम्ही नोकरी दिली.... सारथी व्ययप्ती वाढवली....1 लाख लोकांना बिन व्याजी कर्ज दिले    ऑन जरांगे आंदोलन  माझं आवाहन आणि विनंती आहे की सरकारने एवढं केल्यानंतर, सहकार्यची भूमिका घेतल्यानंतर मराठा समाजाने देखील सहकार्यची भूमिका घेतली पाहिजे... ज्यांनी काहीच दिले नाही त्यांना संधी होती,1994 च्या काळात.... पण त्यांनी फक्त मराठा समाजाला वापर करून घेतला त्यांना काही जाब विचारणार की नाही, त्यांची देखीक भूमिका स्पष्ट झाली पाहिजे.....  पीक विम्यात एजंट यांनी गोंधळ केल्यास जेलमध्ये टाकण्याची घोषणा केली आहे शेतकऱ्यांच्या जीवाशी खेल त्याला सरकार सोडणार नाही...  सर्वाना महामंडळ आपल्या आपल्या प्रमाणे, महायुतीमध्ये कोणताही संघर्ष नाही, समन्वयाने आम्ही निर्णय घेत आहे, काळजी करू नका,   योजनामध्ये खोडा घालणाऱ्याना माझे लाडके भाऊ आणि बहीण नक्की  जोडा दाखवतील.. योजना बंद व्हावी म्हणून तुम्ही कोर्टात जातात... महिलांना लाच देतात ,,,बदनाम करण्याचा प्रयत्न करतात,थोडी जनाची नाही तर मनाची राखली पाहिजे,  जागावाटप काम सुरू आहे, बोलणं सुरू आहे, समनव्यातुन बोलणी सुरू आहे काळजी करू नका,, जे काम आम्ही केले आहे त्याच्या पोचपावतीवर आणि अडीच वर्षात  विरोधकांनी केलेलं कामआणि दोन वर्षातील महायुतीचे काम याची तुलना करून .…एवढी निर्णय कधीही घेतली नव्हते, जनता याचा निर्णय घेणार आणि महायुती पुन्हा येईल....

महाराष्ट्र व्हिडीओ

Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 13 July 2026 : आज सोमवारचा दिवस 7 राशींचं नशीब पालटणारा! महादेवाच्या कृपेने नशीब सोन्यासारखं उजळेल, पैसा, नोकरी, प्रेम.. आजचे राशीभविष्य
आज सोमवारचा दिवस 7 राशींचं नशीब पालटणारा! महादेवाच्या कृपेने नशीब सोन्यासारखं उजळेल, पैसा, नोकरी, प्रेम.. आजचे राशीभविष्य
कल्याणमध्ये भर रस्त्यात कोसळली इमारत, जीव वाचवण्यासाठी महिलेनं खिडकीतून मारली उडी,  अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
कल्याणमध्ये भर रस्त्यात कोसळली इमारत, जीव वाचवण्यासाठी महिलेनं खिडकीतून मारली उडी,  अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
Nitin Gadkari : 'मला राजकारण समजायला उशीर झाला, पण...'; 'माझा सन्मान'मध्ये नितीन गडकरींनी उलगडले अनेक रंजक किस्से!
'मला राजकारण समजायला उशीर झाला, पण...'; 'माझा सन्मान'मध्ये नितीन गडकरींनी उलगडले अनेक रंजक किस्से!
धक्कादायक! प्रियकरासोबत हॉटेलमध्येच केली दारुची पार्टी, त्यानंतर झाली उलटी, मुंबईत 30 वर्षीय मुलीचा मृत्यू
धक्कादायक! प्रियकरासोबत हॉटेलमध्येच केली दारुची पार्टी, त्यानंतर झाली उलटी, मुंबईत 30 वर्षीय मुलीचा मृत्यू

व्हिडीओ

Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
Majha Sanman Award 2026: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा एबीपी माझा कडून सन्मान
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Friends Story : जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
Dhanashree Verma: 'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
Goa Fort Ratnagiri: संवर्धनाच्या नावावर कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
संवर्धनासाठी कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
Pune News: पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
Embed widget