CM Eknath Shinde : जुन्या कुणबी नोंदी असलेल्यांना मराठा आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही - एकनाथ शिंदे
abp majha web team
Updated at:
16 Feb 2024 12:24 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppCM Eknath Shinde : जुन्या कुणबी नोंदी असलेल्यांना मराठा आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही - एकनाथ शिंदे मराठा आरक्षण आंदोलकांनी आता या गोष्टी सकारात्मक दृष्टीनं घ्याव्यात, जरांगेंना आंदोलन मागे घ्यावं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं जरांगेंना आवाहन. मराठा आरक्षण देताना इतर कुणावरही अन्याय झालेला नाही, तो होऊ देणार नाही. मुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट.