Aaditiya Thackeray On Senate Win: विजय काय असतो हे आपण दाखवून दिलंय! सिनेट विजयानतंर ठाकरेंचा जल्लोष

Aaditiya Thackeray On Senate Win: विजय काय असतो हे आपण दाखवून दिलंय! सिनेट विजयानतंर ठाकरेंचा जल्लोष

* आपण काल पाहिला असेल मुंबई विद्यापीठाच्या मुंबई युनिव्हर्सिटी या सिनेट निवडणुका झाल्या या निवडणुका होऊ नये म्हणून भारतीय जनता पक्ष असेल मिंधे गट असेल गेली दोन वर्ष निवडणुका टाळण्याचा प्रयत्न केला  * निवडणुका होऊच द्यायचा नाही मतदार नोंदणी करायचे  * ९२ हजार मते आम्ही नोंदवली होती मतदार यादीत रद्द करायची असे अनेक उपाध्याय केले  * दोन वर्षात अनेकदा निवडणूक घेण्याचं टाळण्यात आलं शेवटी हायकोर्टाने दणका दिला  * दहा पैकी दहा जागा जिंकून त्या मुंबईतला तरुण वर्ग पदवीधर हा शिवसेना नेते युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मागे शिवसेनेच्या मागे उभा असल्याचे काल चित्र स्पष्ट झालं 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola