Sanjay shirsat: राऊतांचा शिवसेनेत कधी संबंध नव्हता,त्यांचा एखादा फोटो दाखवा,शिरसाटांचा सवाल

Continues below advertisement

दिघेंच्या डोक्याला मार लागला होता का ? त्यांना डिस्चार्ज देण्याची वेळ आहे तेव्हा त्यांना अचानक एॅटॅक आला असं का दाखवलं काही काळानंतर ते हॉस्पिटल बंद होतं   तिथे शाळा सुरु होते असं का  ठाण्यातील ज्येष्ठ लोकं त्यांना मारलं गेलं असं म्हणतात  त्यांना इंजेक्शन दिलं होतं.. त्यामुळे हॉर्ट अटॅक आला असं बोललं जातं   ------------------------  आनंद दिघे यांना मारले गेले त्यावेळी रुग्णालयात काय झाले होते  दिघे यांच्या मृत्यूनंतर ते रुग्णालय बंद कसे पडले  आनंद दिघे यांच्या मृत्यूची चौकशी झाली पाहिजे मुख्यमंत्री यांनी चौकशी केली पाहिजे

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram