एक्स्प्लोर
CM Ekanth Shinde ST Worker : शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता मिळणार
एसटीचा अमृतमहोत्सवी वर्धापनदिन साजरा करण्यात आला.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अभिनेते मकरंद अनापुरेंनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी आता शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कामगारांना देखील महागाई भत्ता मिळणार आहे, अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला.. त्यासोबतच बस स्थानकांमध्ये मराठी चित्रपटगृह सुरु करणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली
महाराष्ट्र
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident Case : आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
आणखी पाहा



















