एक्स्प्लोर
Wajir | साताऱ्यातील गिर्यारोहकांकडून वजीर सुळका सर | ABP majha
साताऱ्यातील गिर्यारोहकांनी शहापूर तालुक्यातला वजीर सुळका सर केला. 1971 च्या भारत पाकिस्तान युद्धात आजच्याच दिवशी भारतानं पाकिस्तानला गुडघे टेकायला भाग पाडलं होतं. गिर्यारोहकांनी त्याचीच आठवण वजीर सुळका पार करुन जागवलीय. या मोहिमेत सातारा जिल्ह्यातल्या लोणंद गावातले गिर्यारोहक प्राजीत परदेशी, अनिल वाघ, पोलिस निरीक्षक राजेंद्र शेळके यांनी सहभाग घेतला होता. अॅडव्हेंचर फोटोग्राफर मेहुल ढवळे यांनी या मोहिमेचं चित्रीकरण केलंय. 1971 च्या युद्धाला आज 48 वर्षे पूर्ण होतायत.
महाराष्ट्र
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
सोलापूर
मुंबई
मुंबई





















