एक्स्प्लोर
Arun Sawant | कोकण कड्यावरुन प्रसिद्ध गिर्यारोहक अरुण सावंत बेपत्ता; स्थानिकांच्या मदतीनं शोध सुरु | ABP Majha
कोकण कड्यावरुन प्रसिद्ध गिर्यारोहक अरुण सावंत बेपत्ता झाले आहेत. हरिश्चंद्र गडावर रॅपलिंग करताना शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. स्थानिकांच्या मदतीनं सावंत यांचा शोध सुरू आहे. सावंत यांच्या शोधासाठी कदाचित पूर्ण दिवस लागू शकतो. दरम्यान, सावंत यांच्याबरोबर असलेल्या तीन जणांना बाहेर काढण्यात आलं आहे. मात्र, सावंत यांच्याशी अजूनही संपर्क होऊ शकलेला नाही.
महाराष्ट्र
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
क्रिकेट
भारत





















