एक्स्प्लोर
Chattisgadh:छत्तीसगढ विधानसभा निवडणुकीदरम्यान सुरक्षा दल आणि माओवादी यांच्यात बिजापूर जिल्ह्यात चकमक
७ नोव्हेंबरला छत्तीसगढ विधानसभा निवडणुकीदरम्यान सुरक्षा दल आणि माओवादी यांच्यात बिजापूर जिल्ह्यात चकमक झाली होती. त्या चकमकीत दोन माओवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षायंत्रणेला यश आले होते . चकमकी नंतर आपल्या साथीदाराचे मृतदेह पदोडाच्या जंगलातून घेऊन जातांना माओवाद्यांची ड्रोनमधून घेतलेली दृश्यं एबीपी माझाच्या हाती लागली आहेत. छत्तीसगडचा बिजापूर जिल्हा हा महाराष्ट्राच्या गडचिरोलीला लागून असल्याने या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस देखील अलर्ट मोड वर आहेत.
महाराष्ट्र
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
आणखी पाहा


















