एक्स्प्लोर
Dhule Winter : धुळे शहरासह जिल्ह्यात थंडीत कमालीची वाढ, थंडीचा आनंद घेण्यासाठी नागरिकांचा मॉर्निंग वॉक
धुळे शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून थंडी मध्ये कमालीची वाढ झाली असून जिल्ह्यातील तापमान सात अंश सेल्सिअस वर जाऊन पोहोचली आहे यामुळे थंडीचा आनंद घेण्यासाठी नागरिक सकाळी घराबाहेर पडत असून शहराच्या विविध भागात नागरीकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येत आहे. येत्या काही दिवसात तापमानात आणखी घसरण होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली असून जिल्ह्यातील वाढती थंडी रब्बी हंगामाच्या पिकांसाठी देखील फायदेशीर असल्याचं सांगण्यात येत आहे. थंडीचा आनंद घेण्यासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी धनंजय दीक्षित यांनी...
महाराष्ट्र
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
आणखी पाहा






















