एक्स्प्लोर
Vaccination : राज्यात 1 कोटी 26 लाख नागरिकांचं लसीकरण अद्याप बाकी : Abp Majha
डिसेंबर अखेरपर्यंत 100 टक्के लसीकरणाचं लक्ष ठेवणाऱ्या महाराष्ट्राचं स्वप्न भंगणार असंच दिसतंय कारण राज्यात अद्यापही 14 टक्के नागरिकांनी म्हणजेच 1 कोटी 26 लाख जणांनी अद्याप कोरोनाची एकही लस घेतली नाहीये. राज्यातल्या 36 जिल्ह्यांपैकी अवघ्या 4 जिल्ह्यात हे लक्ष्य गाठलं जाणार आहे. पुणे आणि मुंबईत100 टक्के पहिला डोस देऊन झाला आहे. तर भंडारा आणि सिंधुदुर्गात 100टक्के लसीकरणाचं लक्ष्य दृष्टीक्षेपात आहे.
महाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
क्राईम
पुणे
व्यापार-उद्योग

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















