Bhandara Rain : भंडारा जिल्ह्याला पावसामुळे चूलबंद आणि वैनगंगा नदीच्या पुराचा वेढा
abp majha web team
Updated at:
17 Jul 2022 02:55 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBhandara Rain : भंडारा जिल्ह्याला पावसामुळे चूलबंद आणि वैनगंगा नदीच्या पुराचा वेढा. पूर परिस्थितीत दोन रुग्णांंची प्रकृती बिघडली. प्रशासनानं रुग्णांना बोटीनं रुग्णालयात केलं दाखल