एक्स्प्लोर
Ahmednagar Fire : नगर जिल्हा रुग्णालय आग प्रकरणी आरोग्य मंत्र्यांची जबाबदारी नाही का ? : चित्रा वाघ
अहमदनगरमधील जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये काल (शनिवारी) भीषण आग लागली. या आगीमध्ये होरपळून 11 जणांचा मृत्यू झाला. आग लागली त्यावेळी एकूण 17 रुग्ण आयसीयूमध्ये उपचार घेत होते. त्यापैकी 11 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे, तर अनेकजण होरपळले आहेत. दरम्यान, अहमदनगरमधील सरकारी रुग्णालयाला लागलेल्या आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. दुर्घटनेनंतर डॉक्टरांवर झालेल्या कारवाईवरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांची राज्य सरकारवर टीका केली आहे. डॉक्टर आणि नर्सवर कारवाई करून प्रश्न सुटतो का आणि रुग्णालयातील आग प्रकरणी आरोग्य मंत्र्यांची जबाबदारी नाही का असा सवाल त्यांनी सरकारला केला आहे.
महाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 18 January 2024
ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 18 January 2024
HSC SSC Marksheet Update : दहावी-बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर विद्यार्थ्यांचा जात प्रवर्ग, शिक्षण मंडळाकडून स्पष्टीकरण
ABP Majha Headlines : 3 PM : 18 Jan 2025 : ABP Majha : Maharashtra Politics
Sandeep Kshirsagar : वाल्मीक कराडला धनंजय मुंडेंचं संरक्षण; संदीप क्षीरसागरांचा सर्वात मोठा आरोप
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement