Chitra Wagh On Badlapur Case : लहान मुलीकडून घटना वदवून घेण्यासा वेळ लागतो , पोलिसांची पाठराखण
Chitra Wagh On Badlapur Case : लहान मुलीकडून घटना वदवून घेण्यासा वेळ लागतो , पोलिसांची पाठराखण
बदलापूर ला लहान मुलींवर अत्याचार झाल्याची घटना झाली अशा संवेदनशील प्रकरणांमध्ये राजकारण कसं काय सुचू शकतं..? या अशा घटनांमध्ये पिडीतांच्या घरच्यांना दिलासा देण्याऐवजी राजकारण पेटवण्यात पुढाकार घेणाऱ्या नेत्यांच्या निर्लज्जपणाला काय म्हणायचं..? याच 12मतीच्या मोठ्या ताई पश्चिम बंगाल प्रकरणात ‘’या अशा घटना देशात घडत राहतात’’ सारखी मुक्ताफळे उधळतात तर दुसरीकडे बदलापूर प्रकरणात चिमुरडीवर झालेल्या अत्याचारावर लाडकी बहिण योजना बंद करा ही प्रतिक्रीया कशी काय देऊ शकतात? कुठे राजकारण करावं याचं भान हरपलेल्या सत्तेसाठी हापापलेल्या या सुप्रिया सुळेंना आपण बाईच्या जातीला जन्माला आलो हा देखिल विसर पडावा…?




















