Child Trafficking Case : मुलांकडे रेल्वेचं तिकीट, रेल्वे पोलिसांची कारवाई बेकायदेशीर
Continues below advertisement
Child Trafficking Case : मुलांकडे रेल्वेचं तिकीट, रेल्वे पोलिसांची कारवाई बेकायदेशीर
जळगाव शहरातील मुस्लिम मनीयार बिरादरीकडून पोलिसांच्या भूमिकेविरोधात आवाज उठविण्यात येत आहे.... भुसावळ रेल्वे पोलिसांनी केलेली कारवाई बेकायदेशीर असून बिहारमधून रेल्वेचे तिकीट काढून कायदेशीर पद्धतीनं ही मुले सांगलीतील मदरशांमध्ये शिक्षणासाठी जात होती... असं मुस्लिम मणियार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख यांनी म्हंटलंय.
Continues below advertisement
Tags :
Child Trafficking