एक्स्प्लोर

Chhagan Bhujbal Speech : ये 24 डिसेंबरला नाशिकला, बघतो...जरांगेंना ओपन चॅलेंज, भुजबळ आक्रमक

भिवंडी : मराठा समाजाला कुणबी म्हणून आरक्षण मिळालं तर आपला सरपंचही होणार नाही,  असं म्हणत पुन्हा एकदा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी ओबीसी सभेतून (OBC Sabha) हल्लाबोल केलाय. भिवंडीमध्ये (Bhiwandi) ओबीसी निर्धार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेमध्ये पुन्हा एकदा भुजबळांनी आक्रमक भाषण करत मनोज जरांगेंवर (Manoj Jarange) निशाणा साधलाय. त्यामुळे जरांगे पाटील आणि भुजबळ यांच्यामधील वाक् युद्ध अजूनही सुरुच असल्याचं पाहायला मिळतंय. मराठा समाजाला आमचा विरोध नाही, तर आमचा विरोध हा गुंडगिरी, जाळपोळ करणाऱ्यांना आणि झुंडशाहीला आहे, असं म्हणत भुजबळांनी जरांगेंवर हल्लाबोल केला.  जरांगे पाटील म्हणतो की भुजबळ एकटा खातो, पण तु तुझ्या सासरवाडीचं खातोस, असं म्हणत भुजबळांनी मनोज जरांगे यांच्यावर जहरी टीका केली. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Pooja Khedkar Update : वादग्रस्त आयएएस पूजा खेडकरांची पुणे जिल्हाधिकाऱ्यांविरोधात तक्रार
Pooja Khedkar Update : वादग्रस्त आयएएस पूजा खेडकरांची पुणे जिल्हाधिकाऱ्यांविरोधात तक्रार

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rajya Sabha : राज्यसभेतही भाजप बहुमतापासून दूर; विधेयके पास करताना घाम फुटण्याची चिन्हे; बहुमत न मिळाल्यास 4 विधेयके अडकणार!
राज्यसभेतही भाजप बहुमतापासून दूर; विधेयके पास करताना घाम फुटण्याची चिन्हे; बहुमत न मिळाल्यास 4 विधेयके अडकणार!
Raj Thackeray : महाराष्ट्रात राज ठाकरे वर्षानुवर्षे मागणी करत असताना तिकडं कर्नाटकातील काँग्रेस सरकारने थेट कायदाच केला!
महाराष्ट्रात राज ठाकरे वर्षानुवर्षे मागणी करत असताना तिकडं कर्नाटकातील काँग्रेस सरकारने थेट कायदाच केला!
Marathi Serial Updates : छोट्या पडद्यावर आणखी एक नवी मालिका, आषाढी एकादशीच्या निमित्ताने शेअर केला फर्स्ट लूक
छोट्या पडद्यावर आणखी एक नवी मालिका, आषाढी एकादशीच्या निमित्ताने शेअर केला फर्स्ट लूक
प्रतीक्षा संपली! शिवरायांची वाघनखं विशेष विमानानं उद्या महाराष्ट्रात येणार, 19 जुलैला भव्य सोहळा
प्रतीक्षा संपली! शिवरायांची वाघनखं विशेष विमानानं उद्या महाराष्ट्रात येणार, 19 जुलैला भव्य सोहळा
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Pooja Khedkar Update : वादग्रस्त आयएएस पूजा खेडकरांची पुणे जिल्हाधिकाऱ्यांविरोधात तक्रारLadki Bahin Yojana Money : बहि‍णींच्या खात्यात पैसे कधी येणार? मुख्यमंत्र्यांनी सांगितलंEknath Shinde On Ladka Bhau Yojana : मुख्यमंत्र्यांकडून 'लाडका भाऊ योजने'ची घोषणाPradnya Satav Vs Nagesh Ashtikar : रिमेटवरुन सातव-आष्टीकर यांच्यात कलगीतुरा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajya Sabha : राज्यसभेतही भाजप बहुमतापासून दूर; विधेयके पास करताना घाम फुटण्याची चिन्हे; बहुमत न मिळाल्यास 4 विधेयके अडकणार!
राज्यसभेतही भाजप बहुमतापासून दूर; विधेयके पास करताना घाम फुटण्याची चिन्हे; बहुमत न मिळाल्यास 4 विधेयके अडकणार!
Raj Thackeray : महाराष्ट्रात राज ठाकरे वर्षानुवर्षे मागणी करत असताना तिकडं कर्नाटकातील काँग्रेस सरकारने थेट कायदाच केला!
महाराष्ट्रात राज ठाकरे वर्षानुवर्षे मागणी करत असताना तिकडं कर्नाटकातील काँग्रेस सरकारने थेट कायदाच केला!
Marathi Serial Updates : छोट्या पडद्यावर आणखी एक नवी मालिका, आषाढी एकादशीच्या निमित्ताने शेअर केला फर्स्ट लूक
छोट्या पडद्यावर आणखी एक नवी मालिका, आषाढी एकादशीच्या निमित्ताने शेअर केला फर्स्ट लूक
प्रतीक्षा संपली! शिवरायांची वाघनखं विशेष विमानानं उद्या महाराष्ट्रात येणार, 19 जुलैला भव्य सोहळा
प्रतीक्षा संपली! शिवरायांची वाघनखं विशेष विमानानं उद्या महाराष्ट्रात येणार, 19 जुलैला भव्य सोहळा
समाजवादी पक्ष महाराष्ट्रात स्वबळावर निवडणूक लढणार? 19 जुलैला मुंबईत करणार शक्तिप्रदर्शन 
समाजवादी पक्ष महाराष्ट्रात स्वबळावर निवडणूक लढणार? 19 जुलैला मुंबईत करणार शक्तिप्रदर्शन 
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मनोरी गावाकडे मुंबई पालिकेचं दुर्लक्ष? रस्त्यांची अवस्था भीषण, स्थानिकांमध्ये नाराजी
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मनोरी गावाकडे मुंबई पालिकेचं दुर्लक्ष? रस्त्यांची अवस्था भीषण, स्थानिकांमध्ये नाराजी
Bigg Boss Marathi : मालिकांमधील कलाकारांची बिग बॉसच्या घरात होणार एन्ट्री? 'या' अभिनेत्यांच्या नावाची जोरदार रंगली चर्चा 
मालिकांमधील कलाकारांची बिग बॉसच्या घरात होणार एन्ट्री? 'या' अभिनेत्यांच्या नावाची जोरदार रंगली चर्चा 
Sharad Pawar: अजितदादांच्या बालेकिल्ल्याला सुरूंग; पिंपरी चिंचवडमधील अनेक नेत्यांचा शरद पवाराच्या पक्षात प्रवेश, वाचा नावांची यादी
अजितदादांच्या बालेकिल्ल्याला शरद पवारांनी लावला सुरूंग; पिंपरी चिंचवडमधील अनेक नेत्यांचा पक्षात प्रवेश, आगामी निवडणुकीत होणार मोठा फायदा
Embed widget