एक्स्प्लोर

Chandrashekhar Bawankule अंगावर जाण्याची भाषा करता बावनकुळे ठाकरेंवर संतापले

Candrashekhar Bawankule अंगावर जाण्याची भाषा करता बावनकुळे ठाकरेंवर संतापले

मुख्यमंत्र्यांचा काही संबंध  नाही  रोडची काम कुठे चांगली झाली नसेल तर कोणता काम हे कोणाच्या मर्जीने होत नाही तर ऑनलाइन पद्धतीने होते  भ्रष्टाचार मुक्त काम व्हावं ही आशिष शेलार यांची भूमिका आहे   ऑन ठाकरे  त्यांनी भेटायला पाहिजे होत ते का भेटली नाहीत कारण ते आरक्षणाचे मारेकरी आहेत  देवेंद्र फडणवीस सरकार असताना आरक्षण टिकलं आणि ठाकरे सरकार अल तेंव्हा कोर्टात बाजू मांडायला पाहिजर होत  जे आरक्षणाचे मारेकरी आहेत ते लोकांना का भेटतील नाकच नाही तर का भेटतील   ऑन सावरकर  सावरकरांचा मुद्दा घेवून भाजप लढेल हा विचार का करतात  हा मुद्दाच होवू शकत नाही  कांग्रेस पक्षाने जो खोटारडेंपण केला तो आम्ही उघड करू  महाविकास आघाडी रोज खोट बोलत आहे   ऑन योजना फोटो  कोणत्याही योजनेचे जाहिरात करत असताना परवानगी घेतली पाहिजे  जर ती घेतली नसेल तर आमची चूक आहे  जवळपास १ कोटीच्या वर महिलांनी मागणी केली आहे  रक्षाबंधनाची काहीतरी भेट देईल   ऑन अजित दादा  सकाळी ९ वाजता झोपून उठतात सकाळी झोपून उठून नौटंकी करतात  जीवनात काही घडामोडी घडत असतात ते त्यांनी सांगितला त्याच राजकारण करण्याची गरज नाही   ऑन निधी निवडणुकीसाठी  उद्धव ठाकरत यांनी ७०० कोटी खर्च केले होते  लाभार्थी पर्यंत पोहोचण्यासाठी काही जाहिरात कराव्या लागतात   ऑन राज ठाकरे  त्यांचा पक्ष आहे त्यांच टीका कारणे काम कारणे  विरोधी पक्षच काम आहे टीका करणे  या देशाचे पंतप्रधान मोदी हवेत म्हणून समर्थन दिल होत  राज साहेबांनी निर्णय केला आहे  राजकारणात काही होईल माहिती नाही मात्र त्यांनी निवडणुकीची तयारी सुरु केली आहे  राज साहेबांचे विचार नेहमी आमच्या कामाचे आहेत  आले तर त्यांचं स्वागत आहे   ऑन आदित्य ठाकरे  अश्विनी वैष्णव हे आपल्या जीवनातले रेल्वे मंत्रालय आणि भाजपसाठी देतायेत  अपघात हा अपघात असतो  त्यांच्या कर्तृतावर बोलणारे त्यांनी आपली उंची पाहून घ्यावी

महाराष्ट्र व्हिडीओ

Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! नालासोपारात पाण्यात आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह, तर कांदिवलीमध्ये विहिरीत बुडून मुलाचा मृत्यू
धक्कादायक! नालासोपारात पाण्यात आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह, तर कांदिवलीमध्ये विहिरीत बुडून मुलाचा मृत्यू
Prithviraj Chavan: संजय राऊत एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शरद पवारांवर संतापले, आता पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले, 'ठाकरेंसाठी एकनाथ शिंदे हा विषय त्यामुळे..'
संजय राऊत एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शरद पवारांवर संतापले, आता पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले, 'ठाकरेंसाठी एकनाथ शिंदे हा विषय त्यामुळे..'
शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत संतापले, गद्दार म्हणाले; आता, एकनाथ शिंदेंचा पलटवार, राष्ट्रवादीचेही उत्तर
शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत संतापले, गद्दार म्हणाले; आता, एकनाथ शिंदेंचा पलटवार, राष्ट्रवादीचेही उत्तर
Anurag Kashyap on Diljit Dosanjh: 'सतलज' चित्रपट हटवल्यानंतर दिग्दर्शक अनुराग कश्यपचं प्रेक्षकांना आवाहन; चित्रपट नक्की बघा, पायरेटेड असला तरी...
'सतलज' चित्रपट हटवल्यानंतर दिग्दर्शक अनुराग कश्यपचं प्रेक्षकांना आवाहन; चित्रपट नक्की बघा, पायरेटेड असला तरी...

व्हिडीओ

Sanjay Raut PC : गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका.. संजय राऊतांची थेट शरद पवारांवर टीका
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून
Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prithviraj Chavan: संजय राऊत एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शरद पवारांवर संतापले, आता पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले, 'ठाकरेंसाठी एकनाथ शिंदे हा विषय त्यामुळे..'
संजय राऊत एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शरद पवारांवर संतापले, आता पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले, 'ठाकरेंसाठी एकनाथ शिंदे हा विषय त्यामुळे..'
Share Market : कालच्या धक्क्यानंतर आज शेअर बाजार सावरला, एका दिवसात गुंतवणूकदारांची 5 लाख कोटींची कमाई,कोणत्या शेअरमध्ये तेजी?
शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक,एका दिवसात गुंतवणूकदारांची 5 लाख कोटींची कमाई, कोणत्या शेअरमध्ये तेजी?
Shashikant Shinde : शरद पवार आणि एकनाथ शिंदेंची भेट राजकीय नव्हती, शशिकांत शिंदेंचे स्पष्टीकरण; एनडीएत जाण्याच्या चर्चा फेटाळल्या
शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीचा राजकीय अर्थ काढू नये, शशिकांत शिंदेंचं मविआच्या नेत्यांना आवाहन
शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत संतापले, गद्दार म्हणाले; आता, एकनाथ शिंदेंचा पलटवार, राष्ट्रवादीचेही उत्तर
शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत संतापले, गद्दार म्हणाले; आता, एकनाथ शिंदेंचा पलटवार, राष्ट्रवादीचेही उत्तर
Ali Khamenei Home Video: ना राजेशाही थाट, ना टोलेजंग वाडा! इराणने अयातुल्ला खामेनींच्या अंत्यविधीपूर्वी उद्ध्वस्त निवासस्थानाचा व्हिडिओ दाखवला, अमेरिका- इस्रायलने तिथंच तब्बल 35 क्षेपणास्त्रे डागली
Video: ना राजेशाही थाट, ना टोलेजंग वाडा! इराणने अयातुल्ला खामेनींच्या अंत्यविधीपूर्वी उद्ध्वस्त निवासस्थानाचा व्हिडिओ दाखवला, अमेरिका- इस्रायलने तिथंच तब्बल 35 क्षेपणास्त्रे डागली
रक्षकच बनले भक्षक, महिलेवर अत्याचार; पोलीस भरतीत अधिक गुण देण्याचे आमिष, PSI सह कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल
रक्षकच बनले भक्षक, महिलेवर अत्याचार; पोलीस भरतीत अधिक गुण देण्याचे आमिष, PSI सह कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल
Omraje Nimbalkar: धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकरांच्या राजकारणाला 'उजवं' वळण, संघाच्या नेत्यांच्या भेटीगाठी पण राणा जगजितसिंहांना विरोधच
धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकरांच्या राजकारणाला 'उजवं' वळण, संघाच्या नेत्यांच्या भेटीगाठी पण राणा जगजितसिंहांना विरोधच
राम मंदिराच्या चोरीबद्दल बोललो तर तो धर्माचा अपमान कसा? चोरीचा आणि धर्माचा काय संबंध?? केंद्राने नेमलेल्या 15 पैकी 12 ट्रस्टी RSS, विश्व हिंदू परिषद आणि भाजपशी संबंधित, बाकी कोणीच नाही; राज ठाकरेंचा हल्लाबोल

Embed widget