एक्स्प्लोर
Chandrakant Patil : चंद्रकांत पाटील यांच्याकडून शरद पवारांचा एकेरी उल्लेख?
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांचा एकेरी उल्लेख करतानाची क्लिप व्हायरल झालीय.. महाराष्ट्रात पवार आपल्याला आव्हान नाही, कारण ५४ आमदारांच्या वर त्याला आम्ही जाऊ दिलं नाही असं चंद्रकांत पाटील म्हणालेत..पवारांचं सगळं आयुष्य गेलं, मात्र ६० च्या वर क्रॉसच झाले नाहीत असं चंद्रकांत पाटील म्हणाले... सांगलीत भाजप पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत असताना चंद्रकांत पाटील बोलत होते..
महाराष्ट्र
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरी
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
करमणूक
अहमदनगर
छत्रपती संभाजी नगर


















