Chandrakant Handore on Badlapur Case : बदलापूर घटनेचा निषेध, खासदार चंद्रकांत हंडोरेंचा मूक मोर्चा
Chandrakant Handore on Badlapur Case : बदलापूर घटनेचा निषेध, खासदार चंद्रकांत हंडोरेंचा मूक मोर्चा
एकीकडे विरोधक बदलापूर घटनेनंतर रस्त्यावर उतरले आहेत.तर या
विरोधकांच्या आंदोलनाला भाजप ने ही रस्त्यावर उतरत जागर जाणिवेचा आंदोलन सुरू केले आहे.भाजप नेते प्रसाद लाड यांनी सायन सर्कल येथील भाजप कार्यालय समोर ठिय्या दिला. हे आंदोलन नाही, तर जागर आहे, शरद पवार मेहबूब शेख वर कारवाई करणार का? लव्ह जिहाद प्रकरणात उद्भव ठाकरे गप्प का होते? असा सवाल या वेळी आमदार प्रसाद लाड यांनी विचारला आहे. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत बढे यांनी…



















