Chandrahar Patil : शेतकऱ्याचा मुलगा खासदार व्हायला नको हे काँग्रेसनं स्पष्ट सांगावं : चंद्रहार पाटील
Continues below advertisement
Chandrahar Patil : शेतकऱ्याचा मुलगा खासदार व्हायला नको हे काँग्रेसनं स्पष्ट सांगावं : चंद्रहार पाटील
चंद्रहार पाटलांचा काँग्रेसवर निशाणा ------ 'शेतकऱ्याचा मुलगा खासदार व्हायला नको हे काँग्रेसनं स्पष्ट सांगावं' ------ अडचण होत असल्यास उमेदवारी मागे घेण्याची तयारी- चंद्रहार पाटील ------ चंद्रहार पाटलांच्या उमेदवारीला काँग्रेस नेते विशाल पाटलांचा विरोध.. विशाल पाटलांकडून आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल
Continues below advertisement