एक्स्प्लोर
CBI on Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरण कधीही हाताळलं नाही, CBI चा खुलासा
दिशा सॅलियान मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट पाहायला मिळतोय.. दिशा सालीयन प्रकरण सीबीआयने कधीही हाताळले नाही, अशी माहिती सीबीआयने दिलीय.. सीबीआयकडे हे प्रकरण कधीही सोपवण्यात आलेलं नव्हतं.. त्यामुळे सीबीआयने कुठलाही तपास केला नाही. दिशा सालीयन प्रकरणात सीबीआयचा निष्कर्ष अशा नावाने फिरणाऱ्या बातम्या पूर्णपणे खोट्या आहेत, असे सीबीआयने म्हटलंय... सीबीआयकडकून याबाबत अधिकृत स्टेटमेंट जारी करण्यात आलंय..
महाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
शेत-शिवार
महाराष्ट्र
नाशिक
भारत

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















