एक्स्प्लोर
Satara Fire : साताऱ्यात रुग्णाला घेऊन निघालेल्या गाडीला आग, चालकाच्या तत्परतेमुळे वाचले जीव
सातारा जिल्ह्यातील पुसेगाव येथे एक घटना घडली. निढळ येथील एका रुग्णाला घेऊन निघालेल्या मारूती व्हॕनला अचानक आग लागली. चालकाने तत्परता दाखवत रुग्णाला आणि त्यांचे नातेवाकाला गाडीतून वेळेतच बाहेर काढले. आणि सुरक्षित स्थळी नेहले. काही वेळातच ही गाडी संपूर्ण जळून खाक झाली. आग कशामुळे लागली हे मात्र समजू शकले नाही, या घटनेची नोंद पुसेगाव पोलिस ठाण्यात झाली आहे.
महाराष्ट्र
Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement