एक्स्प्लोर
Ambajogai Parli Road | एकाच रस्त्याचा चौथ्यांदा शुभारंभ, एकदा पंकजा मुंडे, दोनदा कॉन्ट्रॅक्टर तर आता धनंजय मुंडे | ABP Majha
बीडमधील एका रस्त्याच्या कामाचं आज चौथ्यांदा उद्घाटन होणार आहे. अंबाजोगाई-परळी रस्त्यावर गेल्या काही वर्षांपासून अंबाजोगाई-परळी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्याच रस्त्याचं आज चौथ्यांदा उद्घाटन होणार आहे. सामाजिक न्याय मंत्री आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करणार आहे.
महाराष्ट्र
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
आणखी पाहा

















