Mumbai Pune Express way वर बोरघाटात वाहतूक कोंडी, लांब वाहनांच्या रांगा : ABP Majha
abp majha web team
Updated at:
14 Apr 2022 12:37 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर बोरघाटात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे... सलगच्या सुट्ट्यांमुळं जनता मोठ्या प्रमाणावर बाहेर पडल्यानं ही वाहतूकोंडी झाल्याचं कळतंय.. बोरघाटात तीन किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्यात...