एक्स्प्लोर
Advertisement
ST workers strike : ST महामंडळ कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत संप करण्यास मनाई :मुंबई उच्च न्यायालय
एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आजपासून संपाची घोषणा केली होती, पण मुंबई उच्च न्यायालयानं पुढील आदेश येईपर्यंत संप करण्यास मनाई केली आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांचा संप तूर्तास टळला आहे. या मुद्यावर हायकोर्टात आज पुन्हा सविस्तर सुनावणी होणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा राज्य सरकारच्या सेवेत समावेश करावा अशी कर्मचारी संघटनांची मागणी आहे. त्यासाठी बुधवार रात्रीपासून संपाची घोषणा करण्यात आली होती. दिवाळीत कर्मचाऱ्यांनी संप केल्यास प्रवाशांचे हाल होतील असं एसटी महामंडळाच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणलं. त्यानंतर न्यायालयानं संप करण्यास मनाई केली.
महाराष्ट्र
Baba siddique News : सिद्दीकी हत्या प्रकरण; शुभम लोकणरला शोधण्यासाठी क्राईम ब्रांचची टीम पुण्यात
Jitendra Awhad On Baba Baba Siddique Short Dead : बाबा सिद्दिकींवर हल्ला म्हणजे पोलिस यंत्रणेत राजकीय हस्तक्षेप झाल्याचा परिणाम
Anandache Paan : महेंद्र भवरे यांच्या 'फुले आंबेडकरी वाङ्मयकोश' विषयी खास गप्पा
Raj Thackeray : ना युती, ना आघाडी; स्वतंत्र लढणार; राज ठाकरेंचा सहाही पक्षांवर घणाघात
Malabar Hill Police Security : मलबार हिल परिसरातील इतर मंत्र्याच्या बंगल्याबाहेर गस्ती वाढली
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अहमदनगर
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement