Kareena Kapoor Corona : करण जोहरच्या 'त्या' पार्टीमुळे सुपरस्टार ठरतील सुपरस्पेडर?
एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेला सातत्याने कोविड 19 संसर्ग होऊ नये यासाठी कोविड प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करण्यासाठी आवाहन करतायेत. मुंबई महापालिका असेल किंवा आरोग्य विभाग असेल ज्या पोटतिडकीने कोविड १९ संसर्गाला रोखण्यासाठी जीवाचा आटापीटा करतायेत. मात्र दूसरीकडे जनतेच्या गळ्यातील ताईत असलेले सूपरस्टार सेलिब्रेटी कोविड 19 प्रतिबंधात्मक नियमांचं सर्रासपणे उल्लंघन करत त्यांचे पार्टी लाईफ सुरू ठेवतायेत. त्याचा परीणाम आता दिसू लागलांय. दोन बाँलिवूड सूपरस्टार करीना कपूर आणि अम्रूता अरोरा यांचा कोविड 19 संसर्ग चाचणी आज पाँझिटीव्ह आली आहे. या दोन्ही अभिनेत्री गेल्या काही दिवसांत अनेक बाँलिवूड पार्ट्यांमध्ये उपस्थित होत्या. त्यामुळे या दोनही अभिनेत्री ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात आल्या आहेत त्या सर्वांचे आता कोविड 19 चाचणी करण्यास मुंबई महापालकेच्या आरोग्य विभागाने सुरवात केलीय. यो दोन्ही अभिनेत्री बाँलिवूड पाँर्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्यामुळे त्या सूपर स्प्रेडर ही ठरू शकण्याची शक्याता सूत्रांनी व्यक्तं केलीय. आज आणखिन काही बाँलिवूड अभीनेते आणि अभीनेत्री यांचे कोविड 19 संसर्ग रिपोर्ट येणार आहेत. जे करीन कपूर आणि अम्रूता अरोरा यांच्या संपर्कात होते. ज्या मध्ये काही मोठ्या बाँलिवूड सूपरस्टारांची नावं असल्याची माहीती मिळतेय.
![Walmik Karad Court Case : महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला विनंती आहे! दवेंद्र फडणवीस बीड जिल्ह्यात या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/15/2c22ce42593715937619f3c79b11423f1736943413409718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Walmik Karad Court : वाल्मिक कराडला कोर्टातून बाहेर आणताच काय घडलं? संपूर्ण व्हिडीओ...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/15/18605ef292b794e6edd9c0f49327096f1736943095257718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Walmik Karad Case : खोटे गुन्हे मागे झालेच पाहिजेत! वाल्मिकसाठी वकिलाची घोषणाबाजी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/15/8c1b212bc26dd968ffc4d9846de0ed191736942697090718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Walmik Karad Case Court Hearing Update:वाल्मिक कराडला 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी,कोर्टाचा निर्णय](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/15/2341c20f0e0284a06afad2d93d7b7c7a1736941734857718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/15/6c011969cc3625b89245c8542cadc17d1736931912388976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)