एक्स्प्लोर
Bhandara Hospital Fire | भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयावर भाजपचा मोर्चा
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात 9 जानेवारीच्या मध्यरात्री नवजात मुलांच्या अतिदक्षता कक्षात लागलेल्या आगीत 10 नवजात मुलांचा होरपळून मृत्यू झाला होता. आज या घटनेला 16 दिवसांचा कालावधी लोटला असला तरी, अद्यापही गुन्हे दाखल झाले नाहीत. यासंदर्भात भंडाऱ्यात भाजपने 15 जानेवारीपासून आंदोलनाला देखील सुरवात केली आहे. मात्र सरकारने या आंदोलकांची दखल न घेतल्याने आज हे आंदोलन मोर्चात परिवर्तीत होणार असून या मोर्चाचे नेतृत्व विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस करणार असून सकाळी 11 वाजता हा मोर्चा भांडाराच्या शास्त्री चौकातून निघणार असून जिल्हाधीकारी कार्यालयावर धडकत निवेदन देणार आहे. या मोर्च्यात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री परिणय फुके, जिल्यातील आमदार, खासदार हे सहभाग घेणार आहेत.
महाराष्ट्र
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भंडारा
अहिल्यानगर
महाराष्ट्र
भारत





















