एक्स्प्लोर
BJP MLA: उद्या निलंबित आमदारांच्या वतीनं सुनावणी ABP Majha
यानंतरची बातमी भाजपच्या १२ निलंबित आमदार प्रकरणाची... भाजपच्या निलंबित आमदारांना दिलासा मिळणार की प्रश्न कायम राहणार यासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. ११ जानेवारीला याच प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात दिवसभर झालेल्या युक्तिवादात कोर्टानं या कारवाईवर कठोर शब्दात ताशेरे ओढले होते. निलंबनाची कारवाई बरखास्तीपेक्षाही जास्त कडक ठरत असल्याचं मत सुप्रीम कोर्टाने नोंदवलं होतं आणि त्यानंतर आज ही सुनावणी होणार आहे. त्यामुळे भाजपच्या आमदारांना आज कोर्टाकडून दिलासा मिळतो का हे पाहावं लागणार आहे.
महाराष्ट्र
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
छत्रपती संभाजीनगर
सातारा
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















